बाईला खूप वाटतं. किरण येले
बाईला खूप वाटतं बाईला खूप वाटतं व्हावं पुरुषासारखं उन्मत्त, धसमुसळं हात खेचून घ्यावा त्याला ओठ ठेवून ओठांवर जाळून टाकावं जळून जावं आपण आरुढ होत लाजेवर दौडत क्षितिज...
पुस्तकात किंवा कवींच्या डायरीत जतन करून ठेवलेल्या अनेक कविता तुमच्यापर्यंत पोहचविण्याचा एक प्रयत्न.